1.3 KiB
1.3 KiB
आच्छादन नसेलेल चेहरे, प्रभूचे तेज पाहतात
हे दोन्ही वाक्यांश देवाच्या संदेशाला समजणे ह्याचा उल्लेख करतात. (पाहा: समांतरवाद)
आच्छादन नसेलेल चेहरे, प्रभूचे तेज पाहतात
व्यक्तीच्या चेह
यावरून आच्छादन काढून टाकल्याने लोक स्पष्ट पाहू शकतात आणि ह्याचा उल्लेख समजण्यास समर्थ ह्याकडे करते. "पाहाणे" हा शब्द कांहीतरी समजणे ह्याचा उल्लेख करतो. (पाहा: रूपक)
तेच तेजस्वी साम्य
प्रभू सारखे असणारे तेज किंवा देवाचे तेज दाखविणारे असे कांहीतरी.
एका तेजापासून दुस
या तेजाकडे
"तेजाच्या एका प्रमाणातून दुस
या प्रमाणाकडे"