mr_tn/2CO/03/12.md

689 B

जे नाहीसे होत चालले होते ते तेज

देवाच्या गौरवाचे तेज मोशेच्या मुखावर होते आणि ते तेज नाहीसे होत चालले होते हे लोकांनी पाहू नये म्हणून त्याने त्याचे मुख आच्छादून घेतले होते. AT: "मोशेच्या मुखावरील देवाच्या गौरवाचे नाहीते होत असलेले तेज" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)