mr_tn/1CO/11/05.md

15 lines
1.5 KiB
Markdown

# तिच्या उघड्या मस्तकाने
डोक्यावर पदर न घेता, चेहरा न झांकता पदर जो डोक्यावरून खांद्याच्या खाली सोडलेला.
# ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते
संभाव्य अर्थ असे आहेत १) "ती स्वत:वर लांच्छन आणते" (UDB), किंवा २) "ती तिच्या पतीवर लांच्छन आणते."
# जणू ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते
जणू कांही तिने वस्तऱ्याने तिच्या डोक्यावरचे सर्व केस कापून टाकले आहेत.
# स्त्रीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे
आधुनिक काळाच्या विपरीत, स्त्रीने मुंडण करावे किंवा तिने केस छोटे कातरावे ही स्त्रीसाठी अपमानजनक किंवा मानखंडनाचे चिन्ह होते
# तिने आपले मस्तक आच्छादावे
"तिने आपले मस्तक कापडाने झाकावे किंवा मस्तकावर पदर घ्यावा."