21 lines
1.7 KiB
Markdown
21 lines
1.7 KiB
Markdown
# मी हे आपण होऊन केले तर
|
|
|
|
"मी स्वेच्छेने सुवार्ता सांगितली तर"
|
|
# स्वेच्छेने
|
|
|
|
"आनंदाने" किंवा "स्मतंत्रपणे"
|
|
# माझ्यावर सोपविलेली जबाबदारी अजूनहि आहे
|
|
|
|
AT: "मी हे काम केलेच पाहिजे जे पूर्ण करण्यांस देवाने मला सोपविले आहे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
|
# तर मग माझे वेतन काय?
|
|
|
|
AT: "हे माझे वेतन आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|
|
# सुवार्ता सांगतांना मी ती फुकट सांगावी आणि सुवार्तेविषयीचा आपला हक्क मी पूर्णपणे बजावू नये
|
|
|
|
AT: सुवार्ता सांगण्याबद्दल माझे वेतन म्हणजे मी कोणत्याहि बंधनाशिवाय ती सांगू शकतो हेच."
|
|
# सुवार्ता प्रस्तुत करणे
|
|
|
|
AT: "सुवार्ता प्रचार करणे"
|
|
# सुवार्तेमधील माझ्या हक्काचा पूर्ण उपयोग करावा
|
|
|
|
AT: "मी सुवार्ताप्रसारासाठी प्रवास करीत असतांना लोकांना मला साहाय्य करावयास सांगा." |