9 lines
803 B
Markdown
9 lines
803 B
Markdown
# आदरयुक्त वागणूक न देणे
|
|
|
|
"दयाळू नसणे" किंवा "सन्मान न देणे"
|
|
# त्याची वागदत्त स्त्री
|
|
|
|
संभाव्य अर्थ असे आहेत १) "जिला लग्न करण्याचे वचन दिले आहे ती स्त्री" २) "त्याची कुमारी कन्या."
|
|
# तिचे लग्न करावे
|
|
|
|
संभाव्य अर्थ असे आहेत १) "त्याने त्याच्या वागदत्त स्त्रीशी लग्न करावे" २) "त्याने त्याच्या मुलीचे लग्न करून घ्यावे" |