mr_tn/1CO/07/27.md

1.1 KiB

विवाहाच्या प्रतिज्ञेने तू स्त्रीशी बांधलेला आहेस काय?

लग्न झालेल्या लोकांना पौल संबोधित आहे. AT: "जर तुमचे लग्न झाले आहे तर"

मुक्त होण्यांस पाहू नको

AT: "विवाहाच्या प्रतिज्ञेपासून मोकळा होण्याचा प्रयत्न करू नको."

तू पत्नीपासून मुक्त किंवा अविवाहित आहेस काय?

ज्यांचे आता लग्न झाले नव्हते त्यांना पौल संबोधित आहे. AT: "जर आता तुमचे लग्न झाले नसेल तर."

पत्नी करण्यांस पाहू नको

AT: "लग्न करण्याचा प्रयत्न करू नकोस."

वचनबध्द

"सादर केलेला" किंवा "व्यग्र."