mr_tn/1CO/07/20.md

20 lines
1.9 KiB
Markdown

# ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल
हे "पाचारणाचे" उदाहरण ज्या कार्यांत किंवा सामाजिक स्थानामध्ये तुम्ही सहभागी आहांत त्याचा उल्लेख करते; "तू जसे केले तसेच जग आणि काम कर" (UDB)
# तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय?
AT: "जेंव्हा देवाने तुम्हांला पाचारण दिले तेंव्हा तुम्ही गुलाम होते त्यांना." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य
हा स्वतंत्र झालेला मनुष्य त्याला देवाने क्षमा केलेली आहे आणि म्हणून तो सैतान आणि पापापासून मुक्त आहे.
# तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहां
AT: तुमच्याकरिता मरून ख्रिस्ताने तुम्हांला विकत घेतले आहे.
# विश्वासासाठी जेंव्हा आपल्याला पाचारण मिळाले
"देवाने त्याच्यावर विश्वास ठेवण्यांस जेंव्हा आपल्याला पाचारण दिले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# आपल्याला
आपण
सर्व ख्रिस्ती लोक (पाहा: समावेशीकरण)