मी तुमच्याजवळ होतो
मी तुमची भेट घेत होतो.
अशक्त असा
संभाव्य अर्थ: १) शारीरिकरित्या अशक्त (पाहा UDB) किंवा "अपुरे वाटणे."
मन वळविणारे
खात्री वाटण्याजोगे किंवा लोकांना कांहीतरी करण्यांस किंवा विश्वास ठेवण्यांस प्रवृत्त करण्याची क्षमता.
ती
पौलाच्या सुवार्तेचे भाषण आणि घोषणा.