mr_tn/MRK/05/09.md

510 B

त्याने त्याला उत्तर दिले, "माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहो"

त्या मनुष्यातील आत्मा येशूला म्हणाला की तेथे केवळ एकच दुष्ट आत्मा नाही, परंतु पुष्कळ दुष्ट आत्मे आहेत (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)