mr_tn/MAT/19/07.md

17 lines
1.4 KiB
Markdown

येशू विवाह आणि सूटपत्र ह्याविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो.
# ते त्याला म्हणाले
"परुशी येशूला म्हणाले"
# आम्हांला आज्ञा
"आम्हां यहूद्यांना आज्ञा द्या"
# सूट पत्र
सुलभरित्या विवाह समाप्त होण्याचे दस्तावेज.
# सुरुवातीपासून हे असे नव्हते
जेव्हा देवाने पुरुष व स्त्रीला निर्माण केले तेव्हा त्याने त्यांनी एकमेकांणा सूत्पात्र द्यावे अशी त्याने योजना आंखली नव्हती."
# जारकर्माच्या कारणाशिवाय
"लैगिक अविश्वासू पणाच्या कारणाशिवाय"
# टाकून दिलेल्या बाईबरोबर जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो. अनेक प्रारंभीच्या मजकूरांमध्ये हे शब्द नाहीत.