mr_tn/1JN/02/01.md

2.8 KiB

माझ्या प्रिय मुला त्याचे पुढारी आणि योहान जो वडील होता. त्याने त्याचे प्रेम दाखवण्यासाठी ही प्रतीक्रीया दिली आहे . " ख्रिस्तामधील माझ्या प्रीय मुलांनो" या प्रकारेही भाषांतरीत केले जावू शकते. किंवा जे तुम्ही माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे प्रीय आहात .

या गोष्टी मी लिहतो "मी हे पत्र लिहीत आहे"

परंतु जर कोणि पाप करतो हे अस काही आहे जे घडते." परंतु जेव्हा कोणी पाप करत.

आम्ही ... आम्हाला १

३ वचने योहान आणि ज्यांना तो लीहीत आहे त्यांना उल्लेखलेली आहेत.

पित्या बरोबर वकील असणे "कोणितरी असा कि जो देवपित्याशी मध्यस्थी करतो आणि आम्हाला क्षमा कर असे म्हणतो.

येशू ख्रिस्त नितीमान आहे एकच जण परीपुर्ण आहे, "आणि तो व्यक्ती येशू ख्रिस्त आहे"

तो आमच्या पापाबद्दल प्रायश्चीत आहे "येशू ख्रिस्ताने स्वत:हा आमच्यासाठी त्याचे जीवन दिले, कि, ज्याद्वारे देवाने आमच्या पापाची क्षमा करावी.

आपण त्य़ाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते कि, आपण त्याला ओळखतो. "आम्ही त्याला ओळखतो" हे वाक्य म्हणजे आमचा नातेसबंध त्याच्याबरोबर आहे."त्याला आम्ही असे भाषातंरीत करू शकतो " जर आम्ही तो सांगतो ते करतो." म्हणजे निश्चीत आमचे चांगले नातेसबंध त्याच्याबरोबर आहेत."

त्याला.. त्याचे हे वचन येशू किंवा देवपिता यांना उद्देशून म्हटंले आहेत .