mr_tn/REV/20/11.md

9 lines
1.1 KiB
Markdown

# त्याच्यापासून पृथी व आकाश ही पळाली , त्यांना जाण्यासाठी जागा उरली नाही .
याठिकाणी योहान ,पृथ्वी व आकाश याला व्यक्ती म्हणून संबोधतो की जी देवाच्या न्यायापासून पळण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा अर्थ असा की देवाच्या सानिध्याने जुने आकाश व पृथ्वी यांचा पूर्णपणे नाश केला
# पराक्रमी व बिनकामी
सर्व मेलेल्या लोकांकरिता योहान हे शब्द एकत्र करून वापरली आहे
# पुस्तकें उघडली गेली
'आणि पुस्तके उघडण्यात आली' (अक्टिव्ह किंवा पॅसिव्ह बघा )