mr_tn/REV/16/17.md

1.8 KiB

देव बाबेल पूर्णपणे नष्ट करतो

त्याच्या वाट्या ओतल्या

१६ :२ मध्ये तुम्ही कसे भाषांतरीत केले ते पहा.

तो मोठी वाणी मंदिरातुन, राजासनापासुन निघाली

याचा अर्थ कोणीतरी राजासनावर किंवा राजासनाजवळ उभा राहुन जोराने ओरडत आहे हे अस्पष्ट किंवा संदिग्ध आहे की, कोण बोलत आहे.

मोठ्या नगरीचे विभाग (विभाजन) झाले

भुकंपामुळे मोठ्या शहराचे विभाजन झाले.

देवाने स्मरण केले

देवाने स्मरण केले किंवा देवाने विचार केला.

त्याने त्याच्या तीव्र क्रोधाचा द्राक्षरस त्या शहराला दिला

देवाने लोकांना कठोर शिक्षा दिली आणि ती त्यांना वाईटपद्धतीने भोगायला लावली

त्याने त्या नगराला तो कप ( प्याला) दिला

त्याने अस्वाभाविकपणे त्या शहराला त्या प्याल्यामधुन प्यायला दिले.

द्राक्षरस बनला होता

द्राक्षरस त्याचे प्रतिक आहे