mr_tn/REV/16/15.md

880 B

मी चोरासारखा येत आहे

३:३ मध्ये तुम्ही कसे भाषांतरीत केले ते पहा.

त्यांनी त्याची लाजीरवाणी स्थिती पाहिली

येथे ते हा या शब्दाचा संदर्भ म्हणजे इतर लोक

ते त्यांना एकत्रित घेऊन आले

भुताच्या आत्म्यांने राजा आणि त्याचे सैन्य एकत्रित घेऊन आले.

त्या ठिकाणाला म्हणतात

लोक त्या ठिकाणाला म्हणतात.

हर्मगिदोन

हे त्या ठिकाण्याचे नाव आहे