mr_tn/REV/16/08.md

952 B

त्याच्या वाट्या ओतल्या

१६ :२ मध्ये तुम्ही कसे भाषांतरीत केले ते पहा

अग्नीच्यायोगे मनुष्यांना करपवून टाकण्याचे सोपविले होते

योहान सुर्याला जणु काही एखादा व्यक्ती आहे या अर्थाने बोलत आहे येथे सुर्या कडून लोकांना कठोर पणे जाळले

ते कडक उन्हाने करपून गेली

अतिशय उष्णतेमुळे ते वाईट पणे जाळाले.

त्यांनी देवाच्या नामाची निंदा केली

त्यांनी देवाची निंदा केली.