mr_tn/REV/16/04.md

2.1 KiB

त्याच्या वाट्या ओता १६: २ मध्ये भाषांतराप्रमाणे

नद्या व पाण्याचे झरे

स्वच्छ पाण्याचे मृतदेद्यत रुपांतरीत झाले.

जलाचा ( पाण्याचा) देवदूत

याचा संदर्भ म्हणजे तिसरा देवदूत तो देवाच्या क्रोधाची वाटी नद्या व पाण्याच्या झन्यात ओतण्यास जबाबदार आहे

तु आहे

तु चा संदर्भ म्हणजे परमेश्वर (देव)

जो तु आहे व होतास

१:४ मधील साम्य असलेल्या भाषांतराप्रमाणे.

त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्टाचे रक्त पाहिले

"येथे वाईट ( दृष्ट) लोकांनी पवित्र जनाचा व संदेष्ट्याचा खुण केला.

तु त्यास रक्त प्यावयास लाविले आहे

देवाने (परमेश्वराने) वाईट किंवा दृष्ट लोकांना असे पाणी प्यावयास लावणार आहे ; ज्याचे त्याने रक्तात रुपांतरीत केले होते.

नंतर मी वेदीला असे बोलतांना ऐकले

संभाव्य अर्थ असे आहेत

१) वेदीजवळ उभ्या असलेल्या देवदूताला बोलतांना मी ऐकले २) वेदिच्या खाली असलेल्या संतांच्या आत्म्याला बोलतांना मी ऐकले.