mr_tn/REV/14/14.md

648 B

मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक

१:१३ मधिल भाषांतर पहा.

विळा

गवत , धान्य , द्राक्षमळे कापण्यासाठी वक्र आकाराचे पाते असलेले हत्यार

मंदिरातून निघाला

स्वर्गातील मंदिरातून निघाला.

पृथ्वीचे पिक पिकून गेले आहे

त्याने पृथ्वीचे पिक पिकवीले आहे.