mr_tn/REV/13/15.md

594 B

त्याला मुभा देण्यात आली होती

देवाने पृथ्वीवरील श्वापदाला मुभा दिली होती.

मूर्तीत प्राण घालणे

मूर्तीला जीवंत करणे.

मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत

जे मूर्तीला नमन करणार नाहीत त्या प्रत्येकाला मारुन टाकावे.