mr_tn/REV/01/04.md

801 B

जो आहे त्याजपासून शांती

" देवापासून शांती जो आहे"

आत्मे

हे आत्मे देवदूतच आहेत असे सुचीतार्थाने समजून येते कारण ते देवाच्या राजासना

समोर आहेत

(पहा; व्यत्ककेलेला आणि सुचीत केलेला अर्थ)

आपल्याला सोडून दिले

"मोकळे केले"

आपल्याला राज्य केले

"आपल्याला वेगळे केले आणि आपल्यावर राज्य करायला सुरवात केली"