mr_tn/PHP/02/19.md

1018 B
Raw Permalink Blame History

मला प्रभू येशुमध्ये अपेक्षा आहे

ह्याचे भाषांतर देखील ‘’पण, जर प्रभू येशूची इच्छा असेल तर, मला आशा आहे.

कारण सर्वजण

‘’ते’’ हा शब्द लोकांच्या समूहाशी संबंधीतत आहे ज्यांना फिलिप्पै येथील पाठवता येणार नाही असे पौलाला वाटते. आणि, पौल देखील नाराजी व्यक्त करत आहे अशा लोकांवर ज्यांनी जायला हवे होते पण ते कार्य पूर्ण करतील अथवा नाही ह्यावर त्याचा विश्वास नव्हता. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)