mr_tn/MRK/15/45.md

848 B

अगोदरच खडकांत खोदलेली कबर

"कबर जी कोणीतरी अगोदरच खोदून ठेवली होती" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तागाचे वस्त्र

जवसाच्या वनस्पतीपासून बनविलेले कापड (तुम्ही ह्याचे १४:५१

५२ ह्यामध्ये कसे भाषांतर केले आहे ते बघा)

तेथे येशूच्या शरीरास ठेवण्यांत आले

"योसेफ आणि इतर लोकांनी जेथे येशूचे शरीर ठेवले" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)