mr_tn/MRK/15/16.md

1.2 KiB

बराकी (न्यायगृहाचे ना)

ही सैनिकांच्या राहाण्याची जागा होय.

तुकडी

"टोळी" किंवा "पुष्कळ"

त्यांनी येशूच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले

जांभळा रंग हा राजांचा रंग आहे आणि अशा प्रकारे त्याला वस्त्र घालून ते त्याच्या शीर्षकाची म्हणजे तो "यहूद्यांचा राजा" म्हणून त्याचा त्यांनी उपहास केला.

त्यांनी त्याला मुजरा करून म्हटले, "हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!"

प्रत एकदा सैन्यांनी त्याचा उपहास केला कारण तो यहूदियांचा राजा होता असा त्यांचा विश्वास नव्हता. (पाहा: उपरोध)