mr_tn/MRK/14/71.md

498 B

पेत्राबरोबर शेकत बसलेल्या लोकांनी पेत्र येशुबरोबर होता हे सांगितले.

त्याचे अवसान सुटले

"त्याचे अवसान सुटले" असे म्हणण्याचा अर्थ म्हणजे तो उध्वस्त झाला किंवा पूर्णपणे त्याला धक्का बसला"