mr_tn/MRK/14/40.md

737 B

येशू यहूदाला सोडून त्याच्या इतर शिष्यांबरोबर गेथशेमाने बागेत होता.

ते झोपलेले आढलले गेले होते

"पेत्र योहान आणि याकोब झोपी गेले होते"

तुम्ही अजून झोपेत असून विसावा घेत आहात

पर्यायी भाषांतर: "तुम्ही अजूनहि झोपलेले आहात! तुम्ही अजूनहि विसावा घेत आहात!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)