mr_tn/MRK/14/35.md

1.5 KiB

जैतुनाच्या डोंगरावर, गेथशेमाने बागेत येशूने पेत्र, याकोब आणि योहान ह्यांना जागृत राहून प्रार्थना करण्यास सोडून दिले.

ही घटका माझ्यावरून टळून जावो

तो अनुभवत असलेले दु:ख सहन करण्यासाठी लागणारी शक्ती त्याला मिळू शकते"

अब्बा

"अब्बा" हा ग्रीक शब्द आहे ज्याचा उपयोग मुलांद्वारे त्यांच्या पित्याला संबोधण्यासाठी केला जात होता. हे घनिष्ठ संबंधास सुचविते. ज्याप्रकारे हा शब्द अगोदरच पित्याला संबोधित असल्यामुळे त्याचा ग्रीक शब्दास येथ ठेवणे महत्वाचे आहे.

हा प्याला माझ्यापासून दूर कर

प्याला हा देवाच्या क्रोधाचा उल्लेख करतो ज्यास येशूला सहन करायचे होते. (पाहा: रूपक)