mr_tn/MRK/14/26.md

334 B

स्तोत्र

परमेश्वराच्या स्तुतीचे गीत. अशा वेळेस जुन्या करारातील स्तोत्रसंहितेमधून एक स्तोत्र गाण्याची त्यांची परंपरा होती.