mr_tn/MRK/14/03.md

10 lines
1.0 KiB
Markdown

# शिमोन कुष्ठरोगी
अगोदर ह्या माणसाला कुष्ठरोग होता परंतु आता तो संपूर्णपणे बरा झाला आहे.
# अलाबास्त्र हा एक मऊ "पांढरा दगड आहे" (पाहा: अपरिचितांचे भाषांतर)
# अशी ही नासाडी कशासाठी?
पर्यायी भाषांतर: "ह्या मौल्यवान सुगंधी तेलाचा असा नाश करण्याचे कांहीच चांगले कारण नाही." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# हे सुगंधी तेल विकले जाऊ शकले असते
"आपण ते विकू शकलो असतो" किंवा "ती ते विकू शकली असती" (पाहा: कारातरी किंवा कर्मणी)