mr_tn/MRK/12/35.md

1.1 KiB

ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात, हे कसे?

पर्यायी भाषांतर: "हे जे लोक जे यहूदी नियमशास्त्र शिकवितात ते चूक करीत असतील, जेंव्हा ते हे शिकवितात की ख्रिस्त हा दावीद राजाचा केवळ एक मानवीय वंशज आहे (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) * दावीदाचा पुत्र

"पुत्र" ह्या शब्दाचा उपयोग येथे वंशज ह्याचा उल्लेख करण्यासाठी केला आहे

मग तो दावीदाचा पुत्र कसा?

पर्यायी भाषांतर: "म्हणून तो दावीदाचा पुत्र होऊच शकत नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)