mr_tn/MRK/11/27.md

1.2 KiB

तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टीं करिता

"ह्या गोष्टीं" हे शब्द येशूने मंदिरात असलेले सराफाचे चौरंग उलथून टाकले आणि ते करीत आणि शिकवीत असलेल्या गोष्टींविरुद्ध तो जे कांही बोलला ह्यांचा उल्लेख करतात. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)

तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टीं करिता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला

पर्यायी भाषांतर: "तुम्हांला ह्या गोष्टीं करण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही तुम्हांला तसा अधिकार दिला नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)