mr_tn/MRK/11/17.md

918 B

'माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थना मंदिर म्हणतील,' असा शास्त्र लेख आहे ना?

"पवित्र शास्त्रात सांगितले असे लिहिले आहे की, 'माझ्या घराला जेथे सर्व राष्ट्रातील लोक येऊन प्रार्थना करू शकतील असे घर म्हणावे अशी माझी इच्छा होती', परंतु तुम्ही लुटारूंनी त्याला जेथे तुम्ही लपू शकाल अशी गुहा बनविले आहे! हे तुम्हाला ठाऊक आहे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)