येशू आणि त्याचे शिष्य यरूशलेमकडे जातात.
# दृष्टी
"बघण्याची क्षमता"
# लगेच
"त्वरित" किंवा "विलंब न करता"