mr_tn/MRK/10/49.md

611 B

जसे येशू व याचे शिष्य यरूशलेमेकडे जात असतात तेव्हा, यरीहोच्या रस्त्यावरील आंधळा मनुष्य येशूला बोलावत राहतो

त्याला बोलाविण्याची आज्ञा दिली

"त्याला बोलवण्यासाठी इतरांना आज्ञा दिली" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

हिम्मत धर

"भिऊ नको"