mr_tn/MRK/10/38.md

1.1 KiB

येशू जेव्हा त्याच्या वैभवांत ह्या पृथ्वीवर राज्य करील तेंव्हा त्याच्या जवळ आम्हांला बसू द्यावे असे याकोब आणि योहानाने फक्त येशूला विचारले.

जो प्याला मी पिणार आहे तो

येशू जे दु:ख सहन करणार आहे त्याचा उल्लेख तो ह्या वाक्यांशाचा उपयोग करण्याद्वारे केला आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो

येशू जे दु:ख सहन करणार आहे त्याचा उल्लेख तो ह्या वाक्यांशाचा उपयोग करण्याद्वारे केईत आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)