mr_tn/MRK/10/17.md

555 B

मला उत्तम का म्हणतोस?

पर्यायी भाषांतर: "तू काय सूचित करू इच्छितोस ह्यावर काळजीपूर्वक विचार कर (किंवा, तू हे सूचित करतोस की मी देव आहे) मला उत्तम म्हणण्याद्वारे, कारण केवळ देवच उत्तम आहे! (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)