mr_tn/MRK/07/33.md

1.2 KiB

इप्फाथा

ह्या शब्दाचा ध्वनी कसा आहे हे वाचकांनी समजावे अशी लेखकाची इच्छा आहे म्हणून "इप्फाथा" ह्या शब्दाच्या ध्वनी सारखाच ध्वनी येण्यासाठी तुमच्या भाषेतील अक्षरांचा उपयोग करा (पाहा: अपरिचितांचे भाषांतर)

उसासा टाकला

लांब श्वास घेऊन बाहेर टाकला हे दाखविण्यासाठी की तो आनंदी नाही.

त्याच्या जिभेचा बंद लागलाच सुटला

"ज्या कशाने त्याची जीभ अडखळत होती ती येशूने सोडली" किंवा "ज्या कांही कारणामुळे तो स्पष्टपणे बोलू शकत नव्हता त्यापासून येशूने त्याला बरे केले"