mr_tn/MRK/04/40.md

714 B

येशू आणि त्याचे शिष्य समुद्र पार करीत असतांना मोठे वादळ आले.

तुम्ही इतके भित्रे कसे?

"तुम्ही इतके? भ्यालेले आहात हे बघून मी निराश झालो आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

हा आहे तरी कोण?

"हा माणूस आहे तरी कोण ह्याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)