mr_tn/MRK/02/25.md

1.6 KiB

येशू परूशी आणि शास्त्री ह्यांना शब्बाथाविषयी शिकवणे पुढे चालू ठेवतो.

दावीद कसा गेला, त्याने आपल्याबारोबरच्यांनाहि......हे कधी तुम्ही वाचले नाही काय?

येशूला हे ठाऊक होते की परूशी आणि शास्त्री लोकांनी ही कथा वाचली होती. जाणूनबुजून तिचा गैरसमज करून घेण्याबद्दल तो त्यांची खरडपट्टी काढीत होता. पर्यायी भाषांतर: "आठवण करा की दावीद...त्याच्याबरोबर आणि तो कसा गेला" किंवा "जर तुम्हांला समजले असेल तर दावीद...त्याच्याबरोबर, तुम्हांला माहित आहे की तो गेला" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

अब्याथार

यहूदी इतिहासामधील दाविदाच्या काळाचा एक महायाजक. (पाहा: नावांचे भाषांतर)

तो देवाच्या मंदिरांत कसा गेला

"दावीद देवाच्या घरांत गेला" (UDB)