mr_tn/MRK/02/23.md

1.4 KiB

पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करितात?

"पाहा, ते शब्बाथा विषयीचा यहूदी नियम मोडीत आहेत" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

कणसे मोडून खाऊ लागले.....शब्बाथ दिवशी जे करू नये ते करू लागले

दुसऱ्याच्या शेतातील कणसे तोडून खाणे ह्याला चोरी समजले जात नव्हते (पाहा UDB). प्रश्न हा होता की अन्यथा कायदेशीर असणारी ही क्रिया शब्बाथ दिवशी केली जाऊ शकत होती का.

ती

कणसे

कणसे

हा गव्हाच्या रोपट्याचा सर्वांत वरचा भाग होय, जो एका मोठ्या गवतासारखा असतो. त्यामध्ये पिकलेले धान्य किंवा त्या रोपट्याचे बी असते.

पाहा

पर्यायी भाषांतर: "मी आता जे सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या."