mr_tn/MRK/02/20.md

1.8 KiB

वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल

येशू इथे त्याचे मरण, पुनरूत्थान आणि स्वर्गारोहण ह्याबद्दल बोलत आहे, परंतु ते जे येशूला ठार मारणारे किंवा देव जो त्याला पुन्हा उठवून स्वर्गांत घेऊन जाणार ते वराला काढून घेऊन जाणार नाहीत. तुम्ही अभिनेत्याला निर्दिष्ट करावे अशी जर तुमच्या भाषेची मागणी आहे, तर शक्य तितके सर्वसाधारण असा. पर्यायी भाषांतर: "ते वराला काढून घेऊन जातील" किंवा "लोक वराला काढून घेऊन जातील" किंवा "वर स्वत: निघून जाईल" (पाहा: रूपक, आणि कर्मणी किंवा कर्तरी)

त्यांना....ते

लग्नांत उपस्थित असणारे

कोणी नवीन कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावीत नाही

जुन्या कापडाला नव्या वस्त्राचे जे ठिगळ जर आंकुचित झाले नाही तर जुन्या कापडाचे छिद्र मोठे होते. जुने कापड व नवे वस्त्र दोन्ही नष्ट होतात. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)