mr_tn/MRK/02/18.md

743 B

हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय?

ह्या अलंकारयुक्त प्रश्नाबरोबर येशू येथे टोमणा व्यक्त करीत आहे. "एक पुरुष जेंव्हा एका स्त्रीशी लग्न करतो, तेंव्हा त्याचे मित्र तो त्यांच्याबरोबर असेपर्यंत नक्कीच अन्न वर्ज्य करणार नाहीत" (UDB) (पाहा; अलंकारयुक्त प्रश्न)