mr_tn/MRK/02/17.md

1.4 KiB

त्याने त्यांना म्हटले

"त्याने परूशी लोकांना म्हटले"

"जे लोक शरीराने बळकट आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, तर जे लोक आजारी आहेत त्यांना आहे"

येशू रूपकाचा उपयोग करीत आहे ज्याला तो पुढील वाक्यात स्पष्ट करीत आहे. ज्यांचा असा विश्वास आहे की ते नीतिमान आहेत त्यांच्यासाठी नव्हे तर ज्या लोकांना हे ठाऊक आहे की ते पापी आहेत त्यांच्यासाठी तो आला. (पाहा: रूपक)

मी नितीमानांस नव्हे तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे

"कारण ज्यांचा असा विश्वास आहे की ते नीतिमान आहेत त्यांच्यासाठी नव्हे तर, ज्यांना हे चांगले ठाऊक आहे की ते पापी आहेत त्यांच्यासाठी मी आलो आहे" (पाहा: उपरोध)