mr_tn/MRK/02/08.md

2.2 KiB

ते स्वत:शीच असा विचार करीत होते

प्रत्येक शास्त्री आपल्या स्वत:शीच बोलत होते; ते एकमेकांशी बोलत नव्हते.

तुम्ही आपल्या मनांत असले विचार का आणिता?

येशूच्या अधिकाराविषयी संशय घेतल्याबद्दल येशू शास्त्री लोकांची खरडपट्टी काढत होता. पर्यायी भाषांतर: "अहो शास्त्र्यांनो तुम्ही माझ्या अधिकाराबद्दल प्रश्न विचार आहात" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

काय सोपे आहे....?

त्या माणसाच्या पापामुळे त्याला पक्षघात झाला असा शास्त्र्यांचा विश्वास होता ह्याची त्यांना आठवण करून देण्यासाठी येशूने तो प्रश्न विचारला होता आणि जर त्याच्या पापांची क्षमा होते तर तो मनुष्य चालू शकत होता, आणि म्हणून त्याने पक्षघाती माणसाला बरे केल्यास तो पापांची क्षमा करू शकतो हे शास्त्र्यांना समजेल. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

काय म्हणणे सोप....'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे' किंवा असे म्हणणे, 'उठ...आणि चालू लाग'?

'असे म्हणणे सोप आहे का....'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे?' किंवा असे म्हणणे सोपे आहे 'उठ....आणि चालू लाग?'"