mr_tn/MAT/12/19.md

19 lines
1.5 KiB
Markdown

हा अहवाल हे स्पष्ट करतो की येशूच्या कृत्यांनी कशी यशया संदेष्ट्याची एक भविष्यवाणी पूर्ण झाली, ते पुढे चालू. हे शब्द देवाचे शब्द आहेत जे यशयाने लिहून ठेवले आहेत.
# तो...त्याची
१२:१८ मधील दास
# चेपलेला बोरू तो मोडणार नाही
"तो कमकुवत लोकांना तुडविणार नाही" (पाहा: रूपक)
# चेपलेला
"अंशत: तुटलेला किंवा खराब झालेला"
# मिणमिणती वात
बत्ती फुंकल्यानंतर वाटेतून धुरासहित दिसणारी ठिणगी, जी असहाय्य आणि दुर्दैवी लोकांचे प्रतिनिधित्व करते (पाहा: रूपक)
# तोपर्यंत
एका नवीन वाक्याने ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "तोपर्यंत तो हे करील"
# तो न्यायला विजय देईल
"तो न्यायी अशी लोकांची खात्री करून देईल"