mr_tn/LUK/18/42.md

718 B
Raw Permalink Blame History

आणि तुझ्या विश्वासाने तुला बरे केले

ह्याचे भाषांतर ‘’तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुला बरे केले.

आणि त्याच्या मागे गेले

ह्याचे भाषांतर देखील ‘’आणि त्याच्या मागे जाण्यास सुरु केले.

देवाचा महिमा करत

‘’देवाला गौरव देत’’ किंवा ‘’देवाची स्तुती करत’’ (युडीबी)