mr_tn/JHN/14/15.md

9 lines
485 B
Markdown

# कैवारी
पवित्र आत्मा; ‘’जो कोणी मदत करण्यासाठी जवळ येतो’’, किंवा ‘’जो कोणी सांत्वन देतो’’ किंवा ‘’जो कोणी मदत करतो’’
# सत्याचा आत्मा
पवित्र आत्मा.
# जग
जे लोक येशूवर विश्वास ठेवत नाही.