mr_tn/JHN/11/51.md

1.1 KiB

आता हे त्याने म्हंटले

आता कयफाच्या सूचनेचे स्पष्टीकरण होते आणि त्याला भविष्यवाणी म्हणून ओळखले जाते जरी कयफा भविष्यवाणी देत आहे हे त्याने समजून घेतले नव्हते. ही पार्श्वभूमीची माहिती आहे; तुमच्या भाषेत स्पष्ट करण्याच्या ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या वापरा. (पहा: लिखाणाच्या शैली

पार्श्वभूमीची माहिती)

राष्ट्रासाठी मरणे

‘’राष्ट्र’’ या ठिकाणी इस्राएल राष्ट्राच्या लोकांना संदर्भ देण्यासाठी वापरलेला आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)