mr_tn/JHN/11/49.md

651 B
Raw Permalink Blame History

तुम्हाला काहीच माहित नाही

त्यांना काहीच माहित नाही म्हणून कयफा हे पद वापरत नाही तर त्याच्यासारख्या उत्तराचा त्यांनी विचार केला नाही म्हणून तसा विचार केला. पर्यायी भाषांतर: ‘’काय करायचे हे तुम्हाला ठाऊक नाही असे तुम्ही बोलता. (पहा: अतिशयोक्ती)