mr_tn/JHN/10/34.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही देव आहात

‘’देव’’ हा शब्द खोटा देव म्हणून लेखला जाईल जर इंग्रजी मध्ये लिहिताना त्याचे पहिले अक्षर मोठ्या लिपीत लिहिले नाही, जर लिहिले तर त्याचा संदर्भ खऱ्या देवाशी आहे. येथे, येशू शास्त्रातील एक वचन सांगतो जिथे देव त्याच्या अनुयायांना देव म्हणवतो कारण त्याने त्यांना ह्या पृथ्वीवर त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले आहे.

असा शास्त्रलेख नाही काय

यहुदी धार्मिक पुढाऱ्याना जे आधीच माहित होते ते दर्शवण्यासाठी येशू हा प्रश्न विचारत आहे. ‘’असे लिहिले आहे. (पहा: दुहेरी अर्थ) (पहा: अभिप्रेत प्रश्न)

शास्त्रलेखाचा भंग होत नाही

हा वाक्यांश शास्त्रवचन आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचे चित्र उपस्थित करते आणि ते मोडता किंवा सैल करता येत नाही जेणेकरून ते जे काही बोलते हे खरे आहे यातून सुटका होऊ शकते. पर्यायी भाषांतर: ‘’शास्त्रवचनात जे काही आहे ते चुकीचे दाखवता येत नाही’’ (युडीबी) किंवा ‘’शास्त्रलेख हेच सत्य आहे’’ (पहा: दुहेरी अर्थ)