mr_tn/JHN/10/29.md

404 B

पित्याचा हात

‘’हात’’ ह्या शब्दाचा संदर्भ देवाची मालमत्ता किंवा त्याचे नियंत्रण आणि सरक्षण ह्याला संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. (पहा: उपलक्षण अलंकार)