mr_tn/JHN/10/25.md

790 B

माझ्याविषयी जे साक्ष देतात

त्याची चिन्हे त्याच्याबद्दल पुरावा देतात जसा एक साक्षीदार दरबारात पुरावे देतो. पर्यायी भाषांतर: ‘’ही चिन्हे माझ्याबद्दल साक्ष देतात’’ (पहा: मनुष्यत्वारोप)

माझी मेंढरे नाही

आट: ‘’माझे अनुयायी नाही’’ किंवा ‘’माझे शिष्य नाही’’ किंवा ‘’माझे लोक नाही’’ (पहा: रूपक अलंकार)